Browsing Tag

home ministar

पोलीस आयुक्त ‘स्पॉट’वर जातात यात गैर काय ? : वळसे-पाटील

पुणे : चाकण येथे घडलेल्या आरोपी आणि पोलीस यांच्यातील चकमकीमुळे अनेक प्रकारच्या चर्चेत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आले आहेत. पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस आयुक्तांनी चक्क आरोपींवर झाड फेकलं आणि आरोपी…
Read More...

‘एनसीबी’ फरार आरोपीला पंच करते, हे कितपत बरोबर? ; दिलीप वळसे-पाटील

पिंपरी : मुंबई येथील हाय प्रोफाइल क्रूझ ड्रग्स पार्टीवरुन अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. यातच आज शनिवारी यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सवाल उपस्थित केले आहेत.  राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईतील ड्रग्ज कारवाईदरम्यान…
Read More...

गृहमंत्रीपदी दिग्गज नेते दिलीप वळसे-पाटील

मुंबई : सीबीआय चौकशीला न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू झाली अन् राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचे…
Read More...

गृहमंत्री पदासाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखावर हप्ता वसुलीचा गंभीर आरोप लावला होता. या आरोपामुळे देशमुखांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र आता गृहमंत्री पदाचा कारभार कोणाकडे सोपवणार अशी चर्चा…
Read More...

‘त्या’ प्रकरणात निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी होणार

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे. राज्य सरकार या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत…
Read More...

नाराज ‘आयपीएस’ अधिकाऱ्याच्या पत्राने राज्यात खळबळ

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र लिहुन राज्यात खळबळ उडवून दिली आहे. यामधून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रूपयांचं…
Read More...

हिरेन याने मृत्युपूर्वी लिहले होते मुख्यमंत्री, गृहमंत्री, ठाणे व मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणात आणखी एक माहिती पुढं आली आहे. गाडी मालकाने राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, त्याचबरोबरच ठाणे व मुंबई पोलीस…
Read More...

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘त्या’ फोटोवर चित्रा वाघ भडकल्या

मुंबई : औरंगाबाद दौऱ्यावर असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती सराईत गुन्हेगारानी फोटो काढले आणि ते व्हायरल झाले. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ भडकल्या असून ‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक’, अशा शब्दात वाघ यांनी…
Read More...