अवैध हुक्का विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी : वैधानिक इशारा, तयार केल्याची तारीख, मुदत संपण्याची तारीख अशी माहिती नसलेला हुक्का नागरिकांना विकला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 6) दुपारी द स्मोक शॉप, शिंदेनगर बावधन येथे करण्यात…
Read More...
Read More...