Browsing Tag

indapur

शेतकऱ्याचे अफलातून डोके; मक्याच्या शेतात पिकवत कोट्यवधी ‘तसले’ पीक

पुणे : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील माळेवाडी येथील सहा शेतकऱ्यांना 7,087 किलो वजनाची अफू पिकवताना पकडण्यातआले. या अफूची किंमत एकूण 1.4 कोटी रुपये आहे. पोलिसांना निनावी ऑनलाइन तक्रार मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागात छापा टाकला.…
Read More...

पाळत ठेऊन गोळीबार; साडेतीन कोटी रुपये लुटले; आरोपी गजाआड

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवन जवळ वरकुटे बुद्रुक हद्दीत शुक्रवारी (दि.26) पहाटे चारचाकी गाडीवर गोळीबार करुन तब्बल साडेतीन कोटी रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि इंदापूर पोलिसांनी बेड्या…
Read More...

इंदापूर मध्ये कोसळले विमान; महिला पायलट जखमी

इंदापूर : विमानातील इंधन संपल्याने इंदापूर येथील एका शेतामध्ये एक विमान कोसळून अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कार्व्हर एव्हिएशनचे हे विमान असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात विमानातील एक वैमानिक जखमी झाली असून, त्यांना उपचारासाठी…
Read More...

इंदापूरच्या तलाठ्याला लाच घेताना अटक

पुणे : हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी १८ हजार रुपयांची मागणी करुन १२ हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर तालुक्यातील एका तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बारामतीमध्ये रात्री उशिरा अटक केली. प्रवीण भगत असे या तलाठ्याचे नाव आहे.…
Read More...

पोटच्या मुलानेच केला वडिलांचा निर्घृण खून

पुणे : राजगुरुनगर येथे पोटच्या मुलानेच वडिलांचा निर्घृण खून केला. मुलाने 85 वर्षीय वडिलांवर चाकूने हल्ला करुन डोक्यात वरवंटा घातला. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  शंकर बोराडे असं हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर…
Read More...

उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यवसायिकाला काळे फासून धिंड काढली

इंदापूर : छत्रपती उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातील गुंड म्हणणाऱ्या इंदापूर व्यावसायिकाला शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळं फासत त्याची धिंड काढली. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी सात कार्यकर्त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी…
Read More...

दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला फिल्मी स्टाईल पळवून नेण्याचा प्रकार

इंदापूर : एखाद्या चित्रपटाच्या स्टोरिला लाजवेल असा प्रकार इंदापूर येथे घडला आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे जिल्ह्यात अटक करण्यात आली. अटक करुन घेऊन जात असताना नातेवाईकांनी त्याला फिल्मी स्टाईल पळवून…
Read More...

गर्भवती महिलेला अमानुष मारहाण करत विष पाजले

भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सासरकडच्या नातेवाईकांनी एका गर्भवती महिलेला अमानुषपणे मारहाण करीत विषारी औषध पाजले. या घटनेत पीडित महिलेसह तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा ही मृत्यू झालाय. इंदापूर…
Read More...