Browsing Tag

India

22 राज्यांमधील 235 जिल्ह्यांना पुराचा फटका

नवी दिल्ली : देशभरातील 22 राज्यांमधील 235 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या पावसाळ्यात 19 जुलैपर्यंत अतिवृष्टीमुळे 747 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 हजार घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पुरामुळे 2.50 लाख हेक्टर पीक नष्ट झाले आहे. त्याचबरोबर मृत…
Read More...

चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण; 40 दिवसांनी लँडर चंद्रावर उतरणार

नवी दिल्ली : चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणानंतर 3 वर्षे, 11 महिने आणि 23 दिवसांनी शुक्रवारी भारताने चांद्रयान-3 मिशन लॉंच केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट LVM3-M4 द्वारे ते…
Read More...

कुपवाडा येथे 4 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे शुक्रवारी सकाळी लष्कर आणि पोलिसांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते पाकिस्तानातून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मच्छल सेक्टरच्या काला जंगलात शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा…
Read More...

आज पासून मोठे 5 बदल; जाणून घ्या सविस्तर….

नवी दिल्ली : आजपासून म्हणजेच 1 जूनपासून तुमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी बदलल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहन घेणे आजपासून महागडे झाले आहे. याशिवाय व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या…
Read More...

इस्रोचा नेव्हीगेशन उपग्रह NVS-01 लॉन्च

नवी दिल्ली : ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज नेव्हिगेशन सॅटेलाइट NVS-01 लाँच करणार आहे. हे जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल म्हणजेच GSLV-F12 मधून अंतराळात पाठवले जाईल. हा उपग्रह 2016 मध्ये प्रक्षेपित केलेल्या IRNSS-1G उपग्रहाची जागा…
Read More...

71 हजार बेरोजगार तरुणाच्या हातात नियुक्ती पत्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रोजगार मेळाव्यात 70,000 हून अधिक तरुणांना नोकरीची नियुक्तिपत्रे दिली. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. त्यांनी नियुक्त युवकांना सांगितले की, केंद्र…
Read More...

मोठी बातमी : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे शुक्रवारी संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात शुक्रवारी लोकसभा सचिवालयाकडून पत्र जारी करण्यात आले आहे. मानहानीच्या प्रकरणात सुरतच्या कोर्टाने गुरुवारी त्यांना 2 वर्षांची शिक्षा…
Read More...

लाजिरवाणा पराभव : ऑस्ट्रोलियाचा भारतावर 10 गडी राखून विजय

नवी दिल्ली : भारताचा वनडे इतिहासातील सर्वात वाईट पराभव झाला. दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने संघाचा दहा गडी राखून पराभव केला. संघ 234 चेंडू शिल्लक असताना पराभूत झाला. त्या अर्थाने आमच्या वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव आहे.…
Read More...

“… पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार होता”; अमेरिकेच्या माजी परराष्ट्र…

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी पाकिस्तानबाबत दावा केला आहे. या दाव्यानं संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोटमध्ये भारतानं…
Read More...

मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात; हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची भीती

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून ट्विटर, मेटा तसेच अन्य जगप्रसिद्ध कंपन्यांकडून कर्मचारीकपात केली जात आहे. असे असतानाच आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीकडूनही तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना…
Read More...