Browsing Tag

India

श्रीलंकेकडून भारताचा पराभव; मालिकेत 1-1 ची बरोबरी

पुणे : भारत-श्रीलंका टी-20 मालिकेत गुरुवारी पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात आशियाई चॅम्पियन श्रीलंकेने ​​​​टीम इंडियाचा 16 धावांनी पराभव केला. 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ अक्षर पटेल - सूर्यकुमारच्या अप्रतिम…
Read More...

ईशान किशनने सर्वात जलद द्विशतक झळकावले

नवी दिल्ली : कर्णधार रोहित शर्माच्या जागी तिसऱ्या वनडे सामन्यात प्लेइंग-11 चा भाग बनलेल्या ईशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक झळकावले आहे. त्याने 126 चेंडूत हा पराक्रम केला आहे. दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्माच्या…
Read More...

‘जागतिक मंदीचा भारताला धोका नाही; पुढील काळात देशात सर्वोत्तम रोजगार असतील’

नवी दिल्ली : भारत उर्वरित जगाच्या मंदीच्या संभाव्यतेपासून लांब आहे आणि सध्याच्या नोकरभरतीचा ट्रेंड असे सूचित करतो की येत्या काही वर्षांत देशात चांगला रोजगार वाढीचा दर असण्याची शक्यता आहे, असे Quess कॉर्पचे संस्थापक अध्यक्ष अजित आयझॅक यांनी…
Read More...

भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-S चे आज ‘लॉंचिंग’

नवी दिल्ली : भारताचे पहिले खासगी रॉकेट विक्रम-S आज श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होणार आहे. हे सिंगल-स्टेज रॉकेट भारतीय स्टार्टअप स्कायरूट एअरोस्पेसने बनवले आहे. हे एक प्रकारचे प्रात्यक्षिक मिशन आहे, ज्यामध्ये तीन…
Read More...

वैज्ञानिक संशोधनार्थ सोडलेले फुगे जमिनीवर येण्याची शक्यता

नवी दिल्ली : टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैद्राबाद या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी अवकाशात सोडण्यात आलेल्या फुग्यातील वैज्ञानिक उपकरणे जमिनीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी असे काही उपकरणे पाहायला मिळाल्यास त्याला…
Read More...

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतमोजणी

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज (ता. १९) जाहीर होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस…
Read More...

श्रीलंकेला हरवत भारताने जिंकला सातव्यांदा महिला आशिया चषक

नवी दिल्ली : भारताने 7 व्यांदा महिला आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. भारतीय महिला संघाने शनिवारी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला 8 गड्यांनी धूळ चारली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण…
Read More...

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे. यावेळेस दहशतवाद्यांनी राज्याबाहेरील व्यक्तीला नाही, तर काश्मिरी पंडितांवर निशाणा साधला आहे. काश्मीर झोनमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची…
Read More...

आजपासून इंटरनेट सुस्साट, ‘या’ शहरात मिळेल 5G सेवा

आज इंटरनेट क्रांती झाली. दावा केला जात आहे की, ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर इंटरनेट अधिक वेगवान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही सेवा आजपासून सुरु झाली. देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे.…
Read More...

सत्तर वर्षांनंतर चित्ता परतला भारतात; विशेष विमानाने आणले ग्वाल्हेर विमानतळावर

नवी दिल्ली : तब्बल सात दशकांनंतर म्हणजे सत्तर वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये 4 मादी आणि 3 नर आहेत.…
Read More...