Browsing Tag

India

नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी बनले वायुदल प्रमुख

नांदेड :  जिल्ह्याचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी भारतीय वायुदल प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली. एअर चीफ मार्शल आर के एस भदोरिया हे आज (बुधवारी, दि. ३०) सेवानिवृत्त झाले. त्यांच्याकडून चौधरी यांनी सूत्रे स्वीकारली. भदौरिया…
Read More...

शेअर बाजारात फ्रान्सला भारताने टाकले मागे; जगात सहावं स्थान

नवी दिल्ली  : गेल्या महिनाभरापासून सातत्याने रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या भारतीय शेअर बाजाराने फ्रान्सलाही मागे टाकत जगात सहाव्या क्रमांकाचं स्थान पटकावलंय. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर पोहोचलेले असून,…
Read More...

रोमांचक कसोटीत इंग्लंडवर 157 धावांनी विजय, मालिकेत 2-1 आघाडी

नवी दिल्ली : रोमांचक ठरलेल्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडवर 157 धावांनी विजय मिळवला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पाचव्या दिवसअखेर इंग्लंडला 291 धावांची गरज होती. पण, भारतीय गोलंदाजांनी…
Read More...

ह्युंडाई भारतात ‘एन-लाइन’ श्रेणीचं मॉडेल लाँच करणार

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई भारतीय बाजारपेठेत आपल्या उत्पादन लाइनअपला नवीन चालना देण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या N-Line रेंजवर बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. अखेरीस, कंपनीनं यावरून अधिकृतरित्या पडदा…
Read More...

Covishield चा तिसरा डोस गरजेचा : सायरस पूनावाला

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीचे उत्पादन घेणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस घेण्याचं आवाहन केलं आहे. पहिले दोन डोस घेऊन झाल्यानंतर सहा महिन्यांनी लसीचा परिणाम कमी होत असल्याचं…
Read More...

पुढच्या वर्षी लाँच होणाऱ्या Hyundai Creta फेसलिफ्टचे डिझाईन व्हायरल

नवी दिल्ली : Hyundai Motors पुढील वर्षीच बेस्ट सेलिंग Mid Size SUV Hyundai Creta चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करणार आहे. गेल्या वर्षीच कंपनीने नवीन लूकवाली क्रेटा लाँच केली होती. क्रेटा ही भारतासह जगभरात सर्वाधिक खपाची एसयुव्ही आहे. क्रेटाच्या…
Read More...

मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांची चिंता आहे; कमी गुंतवणूक जादा परतावा

नवी दिल्ली: सर्वसामान्य माणसासमोरमुलांचे शिक्षण आणि मुलांचे लग्न या दोन गोष्टींसाठी लागणाऱ्या पैशांची चिंता नेहमीच असते. त्यातच दिवसेंदिवस खर्चिक होत जाणाऱ्या शिक्षणामुळे पालकांना आपल्या मुलांच्या शालेय, महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणाची…
Read More...

टोकियोमध्ये भारताचे ‘हे’ 7 चॅम्पियन, जाणून घ्या….

टोकियो : भारताने टोकियो ऑलम्पिकमध्ये एक सुवर्ण पदकासह 7 पदक जिंकून या खेळांमध्ये आतापर्यंत सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. यापूर्वी भारताने 2012 च्या लंडन ऑलम्पिकमध्ये 6 पदके जिंकली होती, परंतु तेव्हा सुवर्ण पदक नव्हते. भारताने 13 वर्षानंतर…
Read More...

भारताची पी व्ही सिंधू सूर्वणपदकाच्या शर्यतीतून बाद

टोकियो : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू हिचा उपांत्य फेरीत पराभव झाला आहे. चायनीस तैपेईच्या ताय झू यिंगकडून सिंधू हिला धक्कादायक पराभव पत्करावा लागला आहे. दोघीमध्ये पहिल्या गेममध्ये चुरशीची टक्कर पाहायला मिळाल्यानंतर…
Read More...

भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं यश; मीराबाई चानूने जिंकले रौप्य पदक

टोकियो : आज टोकियो ऑलिम्पिकचा दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूने 49 किलोग्राम वर्गात एकूण 202 वजनासह रौप्य पदक भारताला मिळवून दिलं आहे. मीराबाई यांच्या यशाने भारताने ऑलिम्पिकमध्ये आपलं खातं उघडलं आहे. मीराबाई चानू ऑलिम्पिकमध्ये पदक…
Read More...