Browsing Tag

India

स्पुटनिक कोरोना प्रतिबंधक लस भारतात दाखल

नवी दिल्ली : स्पुटनिक कोरोना प्रतिबंधक लस भारतात आली असून पुढील आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे; अशी माहिती निती आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली आहे. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्हीके पॉल म्हणाले, स्पुटनिक लस…
Read More...

लवकरच ‘या’ प्रसिद्ध कंपनीचे IPO बाजारात

नवी दिल्ली : प्रसिद्ध डिटर्जंट कंपनी निरमा लवकरच आपल्या सिमेंट युनिट नुवोको व्हिस्टास कॉर्पोरेशन लिमिटेडचा आयपीओ बाजारात आणणार आहे. यासंदर्भात, कंपनीने गुरुवारी सेबीला एक मसुदा सादर केला. नुवोको व्हिस्टास कंपनीचे मूल्यांकन…
Read More...

देशातील कोरोनाच्या रुग्णांना ‘ब्लॅक फंगस’चा धोका

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरु असताना आता ‘ब्लॅक फंगस’च सावट घोंघावत आहे. करोनामुळे ‘म्यूकोरमायसिस’ प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या आजारामुळे डोळे, गळा आणि नाक यांना इजा पोहोचण्याची शक्यता आहे. म्यूकोरमायसिस एक कोरोनामुळे…
Read More...

मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर

मुंबई : आपण श्रीमंत व्यक्तींची नावं ऐकली असेलच…तसेच राज्य, देश आणि जगात श्रीमंत व्यक्तींची नावांची लिस्ट आपणाला माहित असेलच…त्याच प्रमाणे वेगवेगळ्या व्यावसायात देखील श्रीमंत असणार्‍या व्यक्तींची लिस्ट देखील काही सर्व्हेकडून जाहिर…
Read More...

यंदा तीन महिने कडक उन्हाळा; तापमान वाढले

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी कडाक्याचा उन्हाळा पडणार असून येत्या 3 महिन्यांचा भयंकर गरमी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे. हवामान खात्याच्या…
Read More...

पाच राज्यातील निवडणुकांचे बिगुल वाजले; आचारसंहिता लागू

नवी दिल्ली : देशातील पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, केंद्रशासित पुदुच्चेरी आणि आसाम राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे. पश्चिम बंगालमधल्या 294 जागांसाठी, तमिळनाडूतल्या 234 जागांसाठी, केरळातल्या 140,…
Read More...

क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन वर बंदी घालावी

नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन बाबत भारतात शंका कायम आहे. बिट कॉइन वर बंदी घालण्याची मागणी देशातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुंझुनवाला यांनी केली आहे. एका मुलाखतीत राकेश झुंझुनवाला म्हणाले की, ते बिटकॉईनमध्ये कधीही गुंतवणूक करणार नाहीत.…
Read More...

मूल दत्तक घ्यायची प्रक्रिया आणखी सुलभ

नवी दिल्ली :  मूल दत्तक घ्यायची प्रक्रिया आणखी सुलभ केली जाणार आहे. केंद्र सरकारने ज्युवेनाइल जस्टिस अॅक्ट 2015 च्या नव्या सुधारणेला मंजुरी दिली आहे. गेल्या काही वर्षांत मूल दत्तक घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.…
Read More...

आज रात्रीपासून वाहनांना ‘फास्टॅग’ अनिवार्य

नवी दिल्ली : 15-16 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच आज मध्यरात्री पासून फास्टॅग न लावता राष्ट्रीय महामार्गांच्या टोल नाक्यांवरून जाणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार असल्याचे रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानं रविवारी सांगितल आहे.…
Read More...

कसोटी मालिकेत भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

नवी दिल्ली : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला. ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने मालिका जिंकत भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून स्वत:कडेच ठेवण्यात यश मिळवलं. भारताने ऐतिहासिक…
Read More...