शेतकऱ्यांचा पिकविमा नाकारणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात तोडफोड
हिंगोली : हिंगोलीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांचा पिकविमा नाकारणाऱ्या कंपनीच्या कार्यालयातच तोडफोड करीत अधिकाऱ्यांना दम दिला. गुरुवारी (ता. 13) ते शेतकऱ्यांसह विमा कार्यालयात…
Read More...
Read More...