मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा; 51 जणांवर कारवाई, 10 लाखांची रोकड जप्त
सातारा : सातारा पोलिसांनी करंजे परिसरात छापा टाकून मोठा जुगार अड्डा उध्वस्त केला आहे. पोलिसांनी 51 जणांवर गुन्हा दाखल केला असून, दहा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलिस अधीक्षक आयपीएस आंचल दलाल यांनी ही धडाकेबाज कारवाई केली…
Read More...
Read More...