Browsing Tag

ips parm bir singh

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

मुंबई : 100 कोटी वसुली, लेटरबॉम्ब यामुळे चांगलेच चर्चेत आलेले मुंबई आणि ठाणे शहराचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. सिंग यांनी शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप…
Read More...

आयपीएस परमबीर सिंग यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता

मुंबई :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना मलबार हिल परिसरातील अपार्टमेंटमधील भाडे दिले नसल्याचा त्यांच्यावर आरोप  होत आहे. परमबीर सिंह हे 18 मार्च 2015 मध्ये ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्त झाले.…
Read More...

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकणारे  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांच्या लेटबॉम्बनंतर अनिल देशमुख यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले. आता परमबीर सिंह…
Read More...

कथित १०० कोटी वसुली प्रकरण; परमबीर सिंह यांची ईडीकडून होणार चौकशी

मुंबई : राज्याच्या पोलिस खात्यातील १०० कोटी रुपयांच्या लाचखोरी आणि खंडणी रॅकेटच्या आरोपाशी निगडित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) लवकरच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदवण्याची शक्यता…
Read More...

परमबीर सिंग यांना पाच हजार रुपयांचा दंड

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. परमबीर सिंग यांनी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोरप्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे त्यांना दंड बजावण्यात आला आहे. 5 हजार रुपये मुख्यमंत्री कोव्हिड…
Read More...

महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टानं मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र यंत्रणांनी त्यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे.…
Read More...

परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरुनच सचिन वाझे खंडणी वसुली करत होता : डीसी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरुनच निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे खंडणी वसुली करत होता, असा गंभीर आरोप कार डिझायनर दिलीप छाबरिया (डिसी) यांनी केला आहे. परमबीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे,…
Read More...

परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या, ‘प्रदीप शर्मा कडे 10 कोटी दे’

मुंबई : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून तुर्तास दिलासा मिळाला होता. त्यानंतर आज पुन्हा परमबीर सिंग…
Read More...

आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी आणखी वाढणार

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केल्यानंतर प्रकाशझोतात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे…
Read More...

परमबीर सिंग यांना न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींचे आरोप केल्यानंतर चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी तात्पुरता दिलासा मिळाला. राज्य सरकारने आम्ही 20 मेपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नाही,…
Read More...