Browsing Tag

Jagtap Dairy

विशालनगरमध्ये 11 लाखाचा गुटख्याचा साठा जप्त

पिंपरी : जगताप डेअरी, विशालनगर येथील एका गोदामावर छापा टाकून तब्बल 11  लाख 27 हजार 646  रुपये किमतीचा गुटख्याचा साठा व अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. शनिवारी सकाळी पावणे सात वाजता ही कारवाई करण्यात आली. अशोक नाराराम चौधरी (45, रा.…
Read More...