Browsing Tag

jalna

क्रिप्टोकरन्सीत 500 कोटींचा घोटाळा; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या चौकशीची मागणी

जालना : जिल्ह्यात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 500 कोटींपेक्षा अधिक घोटाळा झाल्याचा आरोप करत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपले जावई क्रिकेटपटू विजय झोल यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पत्रकार परिषद घेत अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास…
Read More...

शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

जालना : कुटुंबावर आलेले आर्थिक संकट व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील वडीकाळ्या (ता. अंबड) येथे शनिवारी सकाळी सात वाजेदरम्यान घडली. संजय भाऊराव ढेबे (४५), पत्नी संगीता (४०) अशी…
Read More...

३२ किलो सोने, हिरे-मोत्यांसह ३९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता; प्राप्तिकर विभागाचा छापा

जालना : लाेखंडी गज उत्पादित करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरे-कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. यामध्ये ५८ काेटींची राेकड, ३२ किलाे साेन्याचे…
Read More...

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात

जालना : प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कारचा जालना जिल्ह्यातील परतूर येथे अपघात झाला. एका गावात कीर्तनासाठी जात असताना लाकडाची वाहतूक करणा-या एका ट्रकला त्यांच्या कारची धडक बसली. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. हा…
Read More...

‘माझं कौतुक केलं, की मला धडधड होते’ : उद्धव ठाकरे

जालना : जालन्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नुतन वास्तूचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला. त्यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ”वास्तविक पाहता राज्य सरकारने…
Read More...

पूर्णता अनलॉक नाही तर सर्वच लॉकडाऊन करावा : टोपे

जालना : देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं. आता पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कायम असला तरी राज्याच्या इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही निर्बंध पूर्णतः शिथिल न झाल्यामुळे जनता…
Read More...

या लोकांचं घरी जाऊन केले जाणार लसीकरण

जालना : राज्यात यापुढे जे लोक व्याधींमुळे किंवा इतर कारणाने घरातून बाहेर पडूच शकत नाही, अशा लोकांचं घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकांना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर येण्याची गरज राहणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे…
Read More...

राज्यात किमान 15 दिवसांचा असेल लॉकडाऊन : आरोग्य मंत्री

जालना : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करायचे का ? यावरून अनेक चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील लॉकडाऊन हा कमीत कमी 15 दिवसांचा असेल.…
Read More...

‘मौत का कुवा’…जालन्यात दोन दिवसात एका विहरीत दोन कार पडून चौघांचा मृत्यू

जालना : औरंगाबाद-देऊळगाव मार्गावर जात जामवाडी शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली. यामध्ये माय लेकीचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.दोनच दिवसांपूर्वी याच विहिरीत कार कोसळून दोन जणांचा मृत्यू…
Read More...