जम्बो कोविड सेंटरमध्ये मौल्यवान साहित्य चोरी करणाऱ्यांवर गुन्हा
पिंपरी : जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केलेल्या कोरोना बाधित रुग्णांचे साहित्य, मौल्यवान वस्तू चोरीला जात आहेत. रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वस्तू नातेवाईकांना मिळत नाहीत. नेहरूनगर जम्बो कोविड सेंटरमध्ये घडलेले दोन प्रकार…
Read More...
Read More...