Browsing Tag

Jammu kasmhir

कुपवाडा येथे 4 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे शुक्रवारी सकाळी लष्कर आणि पोलिसांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. ते पाकिस्तानातून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मच्छल सेक्टरच्या काला जंगलात शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा…
Read More...

पुंछ मध्ये 3 दहशतवादी अटकेत; Ak-47 सह 10 किलो IED जप्त

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील करमारहा सेक्टरमध्ये एलओसीजवळ भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना पकडले. हे तिघे 30 मेच्या रात्री खराब हवामान आणि पावसाचा फायदा घेत भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करत होते. कुंपण ओलांडून जाणाऱ्या तीन…
Read More...

बारामुल्ला येथे दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील वानीगम पायीन क्रेरी भागात गुरुवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. आज पहाटे या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तेथे शोधमोहीम राबवण्यात आली. दहशतवाद्यांनी…
Read More...

“मी नरेंद्र मोदींना सांगितलं पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय, तर त्यांनी मला…”

जम्मू काश्मीर : १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावरदहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरनं थेट जवानांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये तब्बल…
Read More...

शोपियानमध्ये दहशतवादी-लष्करांत पुन्हा चकमक; 3 दहशतवादी ठार

जम्मू : शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याची माहितीये. या चकमकीत लष्कर या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे तीन…
Read More...

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंग

जम्मू : जम्मू- काश्मीरमधील सध्याची परिस्थिती नाजूक आहे. कारण टार्गेट किलिंगच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी काश्मीरमधील दोन मजुरांवर हल्ला करण्यात आला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघेही उत्तरप्रदेशच्या कन्नोज येथील आहे.…
Read More...

पोलीस महासंचालकांची गळा चिरुन हत्या, ‘पीएएफएफ’ने स्वीकारली जबाबदारी

जम्मू : जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांच्या प्रकरणात आता दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रात्री उशिरा ११.४५ च्या सुमारास…
Read More...

मिनी बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू; 8 जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये आज (बुधवार) सकाळी भीषण रस्ता अपघात झाला आहे. पुंछच्या सवजियान भागात आज पहाटे एक मिनी बस दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मंडी तहसीलदार शहजाद लतीफ यांनी…
Read More...

भारतीय जवानांनी अतिरेक्यांचा हल्ला उधळला; 2 अतिरेक्यांना कंठस्थान, 3 जवानांना वीरमरण

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर जम्मू काश्मिरात गुरूवारी एक मोठा अतिरेकी हल्ला झाला आहे. खोऱ्यातील राजौरीपासून 25 किमी अंतरावरील एक लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात लष्कराचे 3 जवान शहीद झालेत. तर 2 अतिरेकीही यमसदनी पोहोचलेत.…
Read More...

अमरनाथ यात्रेवर ढगफुटी; भाविकांचा मृत्यू

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ यात्रेवर ढगफुटीचे संकट कोसळले आहे. प्राथमिक माहितीनुसार यामध्ये चार ते पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहे.…
Read More...