Browsing Tag

job

‘ही’ IT कंपनी भारतात करणार 10,000 जागांसाठी भरती

मुंबई : IT क्षेत्र आणि IT नोकऱ्या सध्या जोमात आहेत. प्रत्येक जण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर IT क्षेत्राकडे वळू लागला आहे. त्यात मोठमोठ्या IT कंपन्या भारतात तरुणांच्या शोधात येत आहेत आणि नोकऱ्या देत आहेत. अशीच एक नामांकित कंपनी Salesforce नं…
Read More...

पिंपरी चिंचवड महापालिकेत 386 जागांसाठी नोकरभरती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत मेगा नोकरभरती काढण्यात आली आहे. विविध विभागांतील ब आणि क गटातील 16 पदांच्या 386 जागा भरण्यासाठी सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत मुदत होती. या मुदतीमध्ये तब्बल 1 लाख 30 हजार…
Read More...

नोकरीची संधी : 5008 क्लर्क पदासाठी अधिसूचना जारी

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने क्लर्क पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. क्लर्क कॅटगरीत ज्युनियर असोसिएटच्या (ग्राहक सहायता आणि विक्री) भरतीसाठी अधिसूचना काढली आहे. क्लर्क पदांसाठी उमेदवार अर्ज सबमिट करून या संधीचा लाभ घेऊ शकतात. आज…
Read More...

शिक्षक घोटाळा प्रकरण : 29 कोटींची रोकड, 5 किलो सोने सापडले

पश्चिम बंगाल : येथील शिक्षक घोटाळ्याप्रकरणी अर्पिता मुखर्जींच्या अडचणीत वाढ होत आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी बेलघरियातील त्यांच्या दुसऱ्या फ्लॅटवर छापा टाकला. 18 तास चाललेल्या छाप्यात EDला 29…
Read More...

महाराष्ट्रात दरमहिन्याला १ लाख शासकिय नोकर भरती

मुंबई : कोविडकाळात रखडलेली विकासप्रक्रिया सुरू करण्याच्या दिशेने शिंदे-फडणवीस सरकारने पावले टाकणे सुरू केले असून, लोकाभिमुख निर्णयांच्या मालिकेतले पहिले पाऊल नोकरभरतीचे असेल. पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकरभरतीचा प्रस्ताव सादर करा,…
Read More...

सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांना मोठी संधी

पुणे : सर्वसामान्यांसाठी ‘सरकारी नोकरी’ हा जिव्हाळ्याचा विषय मानला जातो. सरकारी नोकरी हवी म्हणून त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी पाहायला मिळते, परंतु दरवेळी अशी संधी चालून येईल असे नाही. अशातच पुणे महापालिकेकडून लवकरच मेगा…
Read More...

टाटा मोटर्समध्ये ‘कमवा आणि शिका’ची सुवर्णसंधी

पिंपरी : कोणत्याही शाखेतील बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काम करून शिकण्याची सुवर्णसंधी टाटा मोटर्सने उपलब्ध करून दिली आहे. ‘कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत मुलांना शिक्षण घेत काम करण्याचीही संधी मिळणार आहे. टाटा मोटर्स पुणे येथे…
Read More...

TCS मध्ये फ्रेशर्ससह अनुभवींना नोकरीची संधी

मुंबई : नामांकित IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) भरती (TCS jobs for Freshers) करण्यासाठी ऑफ-कॅम्पस ड्राइव्हचं (TCS Off Campus Drive) आयोजन करत आहे. यामध्ये फ्रेशर्ससह अनुभवी उमेदवारांनाही जॉबची संधी (TCS jobs for freshers)…
Read More...

मेट्रो मध्ये नोकरीच्या संधी; दीड लाख रुपये पगार

पुणे : पुणे आणि नवी मुंबई मेट्रो रेल्वे म्हणजेच महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन इथे लवकरच इंजिन इंजिनिअर्सच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ…
Read More...

मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे नोकरीची मोठी संधी

मुंबई : पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे वाहतूक व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक सल्लागार पदांच्या एकुण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) ऑफलाइन पद्धतीने करायचा…
Read More...