मनसे पदाधिकाऱ्याने मागितली 20 लाखाची खंडणी
पिंपरी : कंपनी मालकाकडे मनसेच्या पदाधिकाऱ्याने 20 लाखांची खंडणी मागितली. त्यातील टोकन म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना मनसे पदाधिकाऱ्याला पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्याच्या सह चार जणांच्या…
Read More...
Read More...