मुलानेच केला बापाचा खून, आई गंभीर जखमी
कल्याण : कल्याणच्या चिकनघर परिसरात मुलानेच वडिलांचा खून केल्याची घटना घडली आहे. आईवरही प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तर स्वतःवरही वार करुन घेतले. आरोपी जखमी मुलगा लोकेश आणि जखमी आई या दोघांच्या वर मुंबईतील सायन रुग्णालयात…
Read More...
Read More...