Browsing Tag

karnataka

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या,उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

बंगळुरू : कर्नाटकात अनेक दिवसांच्या विचारमंथन, बैठकांच्या सत्रानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता काँग्रेसने कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे.…
Read More...

कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान सुरू

कर्नाटक : कर्नाटकमध्ये महिनाभराच्या निवडणूक प्रचारानंतर आज सकाळी 7 वाजल्यापासून 224 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. राज्यात 5.31 कोटी मतदार आणि 2615 उमेदवार आहेत. भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातच लढत आहे. 13 मे रोजी निकाल लागणार आहे.…
Read More...

भाजपच्या मुलाला लाखो रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

बंगळुरू - कर्नाटक साबण आणि डिटर्जंट फॅक्टरी (KSDL) ला रसायनांचा पुरवठा करण्यासाठी निविदा देण्यासाठी 40 लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या प्रशांत मदल याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत अटक केली. प्रशांत मदल हा…
Read More...

सीमावाद : अमित शहा घेणार दोन्ही मुख्यमंत्र्यांची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करणार आहेत. येत्या 14 डिसेंबरला अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शहा व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार…
Read More...

सीमावाद : कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा पुन्हा सुरू

कोल्हापूर: दोन दिवसांपूर्वी बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी हैदोस घातला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीमधील जत तालुका आणि सोलापूर, अक्कलकोटवर दावा सांगितल्यानंतर सीमावाद दिवसागणिक पेटत चालला आहे. या वादाचा…
Read More...

सीमा वाद : शरद पवारांच्या भूमिकेला साथ द्यावी : गुलाबराव पाटील

मुंबई : कर्नाटक सीमा प्रश्नावर मार्ग काढला पाहिजेत. केंद्रात भाजपची व राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आहे. कर्नाटकातही भाजपची सत्ता आहे. लवकरात लवकर यावर तोडगाव निघेल असे वाटते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वक्तव्याला महाराष्ट्राने साथ…
Read More...

CM एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् बोम्मईंचं लगेच ट्विट!

मुंबई : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. या सीमावादामुळे कर्नाटकात महाराष्ट्राच्या काही वाहनांवर हल्ले झाले. तर दुसरीकडे राज्यातील…
Read More...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग हल्ले : शरद पवार भडकले

मुंबई : सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या वाहनांवर होणारे हल्ले 24 तासांत हल्ले थांबले नाहीत, तर बेळगावला जाऊ. बोम्मईंच्या वक्तव्याने देशाच्या ऐक्याला धोका निर्माण होतोय. हे पाहता केंद्र सरकारला आता बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असे खडेबोल…
Read More...

सीमा प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारची माघार

मुंबई : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावर समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा मंगळवार, ६ डिसेंबर रोजी होणारा बेळगाव दौरा रद्द करण्यात…
Read More...

भाजपा आमदारला ‘सेक्स्टॉर्शन’च्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न

कर्नाटक : भाजप आमदार टीप्पा रेड्डी यांना सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रयत्न होत असल्याची तक्रार स्वतः रेड्डी यांनी कर्नाटक पोलिसांकडे नोंदवली आहे. ७२ वर्षीय भाजप आमदार रेड्डी यांनी सोमवारी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आपल्याला…
Read More...