Browsing Tag

kashmir

राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी केला स्फोट; 2 जण जखमी

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये रविवारी झालेल्या गोळीबारानंतर आज सोमवारी सकाळी पहाटे पुन्हा आयईडी स्फोट झाला आहे. राजौरीतील धांगरीत झालेल्या स्फोटात 2 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी याच गावात दहशतवाद्यांनी तीन घरांवर…
Read More...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कामगारांवर अंदाधुंद गोळीबार

श्रीनगर : अल्पसंख्याक आणि इतर राज्यातील कामगारांना लक्ष्य करण्याचा कट सुरू ठेवत दहशतवाद्यांनी शनिवारी दक्षिण काश्मीरमधील बिजबेहारामध्ये उत्तर प्रदेशातील दोन कामगारांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही…
Read More...

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी केले दोन ठिकाणी ग्रेनेड हल्ले

श्रीनगर : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी सोहळा साजरा होत असतानाच हल्ले करण्याची कारस्थाने दहशतवाद्यांनी आजही सुरूच ठेवली. काश्मीर खोऱ्यात सोमवारी स्वातंत्र्यदिनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ले केले. या…
Read More...

महाराष्ट्र एटीएसने अटक केली ‘लष्कर ए तोयबाचा’ दहशतवादी

पुणे : महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून अटक केलेल्या जुनैद याच्या संपर्कात असलेल्या एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. महाराष्ट्र एटीएसने काश्मीरमधून त्याला अटक केली आहे. तसेच तो लष्कर – ए – तोयबाचा दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे.…
Read More...