तामिळनाडू, मध्यप्रदेशनंतर आता केरळही देणार मोफत करोना लस
नवी दिल्ली ः तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वानी यांच्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजन यांनीदेखील करोन प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार आहे, अशी मोठी घोषणा केली आहे. मोफत लस देणाऱ्यांच्या यादीत केरळ हे तिसरे राज्य ठेरलेले आहे.…
Read More...
Read More...