Browsing Tag

kerla

मान्सून केरळला धडकणार; तुरळक पावसाची शक्यता

नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून आज केरळमध्ये पोहोचणार आहे. आता तो देशाच्या सागरी हद्दीत दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) लवकरच त्याचे केरळमध्ये आगमन झाल्याची घोषणा करू शकते. मान्सून सामान्यतः 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. गेल्या वर्षी…
Read More...

दहा वर्षे एकाच खोलीत राहत होते प्रियकर, प्रियशी

केरळ :  दहा वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली तरुणी आपल्या प्रियकरासोबत एका खोलीत सापडली. विशेष म्हणजे ही तरुणी गेली दहा वर्षे प्रियकरासोबत एकाच खोलीत राहत होती. हैराण करणारी बाब म्हणजे दोघांच्या कुटुंबीयांनाही याबाबत काहीच माहिती नव्हती.…
Read More...

पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात सक्रिय

मुंबई : महाराष्ट्रात पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. मान्सून वेगानं पुढे सरकत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. भारतीय हवामान विभागाचे के.एस.होसाळीकर यांनी…
Read More...

केरळमध्ये रेल्वे प्रवासी महिलेकडून 117 जिलेटिन कांड्या, 350 डिटोनेटर्स जप्त

कोझिकोड : दक्षिण मुंबईत एका स्कॉपिओमध्ये जिलेटिन कांड्या सापडल्याची घटना ताजी असतानाच केरळमधील कोझिकोड रेल्वे स्थानकात जिलेटिन कांड्या आणि डिटोनेटर्सचा मोठा साठा सापडला आहे. केरळमधील कोझिकोड रेल्वे स्थानकात एका रेल्वे प्रवाशांकडून…
Read More...