Browsing Tag

Khadkvasla dam

खडकवासला धरणातुन १००९६ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू, सतर्कतेचा इशारा

पुणे : धरण परिसरात होत असलेल्या संततधार पावसाने धरणसाठयात लक्षणीय वाढ झाली आहे. खडकवासला धरण जवळपास भरले असून धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. रात्री ८ वाजता दहा हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू झाला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…
Read More...