रिव्हॉल्व्हरचा धाकाने पेट्रोल पंपावर दरोडा; 2 लाख 37 हजारांची रक्कम लुटली
पुणे : खेड-शिवापूर (ता. हवेली) येथील कुदळे ॲण्ड सन्स एचपी पेट्रोल पंपावर दोन अज्ञातांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दरोडा टाकला. या दोघांनी २ लाख 37 हजार ५०० रुपये रोख व दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. १०) मध्यरात्री १२…
Read More...
Read More...