Browsing Tag

kishor aware

किशोर आवारे खुनाचा ‘मुख्य सूत्रधार’ खळदे ५६ दिवसानंतर अटकेत

पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील किशोर आवारे यांच्या खुनातील मास्टर माइंड माजी नगरसेवक चंद्रभान विश्वनाथ खळदे याला ५६दिवसांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या संघटित गुन्हेगारी विरोधी पथक (गुंडा स्कॉड)…
Read More...

किशोर आवारेंच्या हत्येचा बदल्याचा कट पोलिसांनी उधळला; ४ पिस्तुल, १४ जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हालचाल करणाऱ्या दोघांनापिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली असून बदल्याचा कट उधळून लावला आहे. आरोपीकडून चार पिस्तूल आणि १४ जिवंतकाडतुसे जप्त करण्यात आली…
Read More...

आवारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी कधी पकडणार?

पिंपरी : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा एक महिन्यापूर्वी खुन झाला.  मात्र अद्याप मुख्य आरोपीलाअटक झालेली नाही. किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तपास गतीने करण्याच्या मागणीसाठी एकदिवसीय…
Read More...

किशोर आवारे हत्या प्रकरणात नवीन ‘ट्विस्ट’

पिंपरी : जनसेवा विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येत आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. किशोर आवारेयांच्या हत्येमुळे माजी उपनगराध्यक्ष भानू खळदे याचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हाच या प्रकरणाचा मास्टरमाईंड…
Read More...

किशोर आवारे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना

पिंपरी : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाचा तपाससखोल व्हावा यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रेरणाकट्टे यांच्या…
Read More...

वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सुपारी देऊन किशोर आवारे यांची हत्या

पिंपरी : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमोर वडिलांच्या कानशिलात लगावल्याच्या रागातून किशोर आवारे यांच्याहत्येची सुपारी दिली असल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सुपारी…
Read More...

राजकीय आकसातून माझ्यावर आणि माझ्या भावावर गुन्हा दाखल : आमदार सुनील शेळके

तळेगाव : किशोर आवारे आणि मी एकत्र राजकारणात काम केले आहे. आमच्यात मतभेद होते मात्र मनभेद नव्हते. काहीजण याघटनांचे राजकारण करत असून, राजकीय आकसातून माझ्यावर आणि माझ्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचंआमदार सुनिल शेळके यांनी पत्रकार…
Read More...

आवारे खून प्रकरणात चार आरोपी अटकेत

पिंपरी : किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हादाखलकरण्यात आला आहे. या प्रकरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार आरोपी अटक केले आहेत. जनसेवा विकास समितीचे संस्थापक…
Read More...

किशोर आवारे हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : किशोर आवारे यांच्या हत्याप्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हादाखल करण्यात आला आहे. जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची शुक्रवारी (दि. 12) दुपारी तळेगाव दाभाडे…
Read More...

डोक्यात गोळ्या घातल्याने किशोर आवारे यांचा जागीच मृत्यू

पिंपरी : जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची आज शुक्रवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास हत्याकरण्यात आली. तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन परत येत असताना आवारे यांच्यावर गोळीबार आणि हत्यारानेवार करण्यात…
Read More...