Browsing Tag

kolhapur

कोल्हापुरात बोगस डॉक्टरांचं ‘रॅकेट’ पकडलं; चार जणांना अटक

कोल्हापूर : गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कोल्हापूर पोलीस आणि आरोग्य विभागाने आज संयुक्त छापे टाकले. यामध्ये राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात गर्भलिंग चाचण्या होत असल्याचे उघड झाले असून चार जणांना अटक तर एकूण सहा जणांवर गुन्हे दाखल…
Read More...

विशाळगड पायथ्यावरील अतिक्रमणे हटवली

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याबाबत माजी खासदार संभाजीराजे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज वन विभागाने कारवाई करत गडबुरुज, पायथ्यावरील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली. पक्की बांधकामे असणाऱ्या संबंधित अतिक्रमणधारकांनी १५ दिवसांत…
Read More...

‘सांबर, हरीण’ यांची शिकार करुन मांस विक्री करणारी आंतरराष्ट्रीय टोळी गजाआड

चंदगड : चंदगड आणि आजूबाजूच्या परिसरातील वन्य प्राणी, सांबर, हरण यासारख्या प्राण्यांची शिकार करुन ते मांस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवणाऱ्या टोळीला चंदगड पोलिसांनी गजाआड केले आहे. तुडीये कोलिक रोडवर चंदगड पोलिसांची पाहणीपथक रात्रगस्त…
Read More...

सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक

कोल्हापूर : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे…
Read More...

80 लाखांच्या लूटप्रकरणात म्होरक्यांसह 7 जण गजाआड

कोल्हापूर : आयकर अधिकारी असल्याचे भासवून सराफ व्यावसायिकाकडून भरचौकात लुटलेली 80 लाखांची रोकड 'हवाला' व्यवहारातील असल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार संजय आप्पासाहेब शिंदे ( 40, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले)…
Read More...

‘कमांडोज हाफ मॅरेथॉन’च्या मुख्य आयोजकाची आत्महत्या

कोल्हापूर : लाखो रुपये बक्षिसांचे आमिष दाखवून मॅरेथॉन च्या माध्यमातून नोंदणी शुल्क घेऊन गायब झालेला "कमांडोज हाफ मॅरेथॉन स्पर्धे"चा मुख्य आयोजक वैभव पाटील (४५, रा. तिरपण, ता. पन्हाळा) यांनी रविवारी पहाटे तिरपण गावी शेतात झाडाला गळफास लावून…
Read More...

कोल्हापूरातील ‘त्या’ ९ खुनातील ‘मास्टर’चे पुणे कनेक्शन

पुणे :  कोल्हापूर जिल्ह्यात गाजलेल्या ‘खून का बदला खून’ या बांदिवडेकर घराण्यातील व संबंधित असे एका पाठोपाठ ९ खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर याने पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीशी संधान बांधले असल्याचे व…
Read More...

शिंदे सरकार अब्दुल सत्तार यांनाच शिक्षण मंत्री करतील : पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर: शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी घोटाळ्यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा ही परीक्षा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या यादीत राज्याचे माजी…
Read More...

‘हे’ दोन खासदार शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत ?

कोल्हापूर : शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होतं, आता राहिलेत ते अस्सल सोनं, असं म्हणणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे देखील पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याच्या तयारीत आहेत. याबाबत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते…
Read More...

इंजेक्शन टोचून डॉक्टर तरुणीची आत्महत्या; गूढ कायम…!

कोल्हापूर : रात्री पार्टी करून घरी आलेल्या डॉक्टर तरुणीने घरी काहीही न सांगता पुन्हा घराबाहेर पडत इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. त्यामुळे तिच्या कुटुंबासह सहकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. अपूर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे (30) असे कोल्हापूर येथे…
Read More...