Browsing Tag

kolhapur

पोटनिवडणूक : काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी, भाजपचा दारुण पराभव

कोल्हापूर : महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज (शनिवारी) जाहीर झाला.  महाविकास आघाडीतर्फे लढलेल्या काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी 18 हजार 901 मतांनी विजय मिळवला आहे. तर, भाजपच्या…
Read More...

‘कोल्हापूर उत्तर’च्या पोटनिवडणुकीसाठी 27 उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी मुंडे करूणा धनजंय या नावे अपक्ष उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवशी दाखल केलेला आहे. त्यांच्या उमेदवारी…
Read More...

सर्वसामान्यांचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील (नारायण ज्ञानदेव पाटील)  यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना…
Read More...

कोल्हापूरमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; प्रांताधिकारी आणि सरपंच ताब्यात

पुणे : दिलेल्या नोटीसप्रमाणे कारवाई न करता नोटिसा परत घेण्यासाठी 11 लाखाच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 5 लाख 50 हजार रूपये घेतल्याप्रकरणी पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या कोल्हापूर युनिटने राधानगरी-कागल उपविभागाचे प्रांताधिकारी आणि…
Read More...

कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत (अण्णा) जाधव यांचे आज (गुरुवारी) निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज आमदार…
Read More...

कोल्हापूर उद्योजक हनीट्रॅप मध्ये सापडला; पोलिसांनी केली चौघांना अटक

मुंबई: कोल्हापूरमधल्या एका उद्योजकाला ब्लॅकमेल करुन त्याच्याकडून ३.३ कोटी रुपये उकळल्याप्रकरणात गुरुवारी तीन जणांना अटक करण्यात आली. यामध्ये दोन महिला आहेत. अटकेत असलेल्या दोघींपैकी एका महिलेचा ६४ वर्षीय उद्योजकाला हनीट्रॅपच्या जाळ्यात…
Read More...

कोल्हापूरकरांचा उर भरुन आला; शहिदाच्या बहिणीकडे राखी बांधायला आमदार भाऊ आला!

कोल्हापूर : बहीण- भावाच्या अतूट नात्याचे प्रतिक म्हणजे रक्षाबंधन. आमदार महेश लांडगे यांनी देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद ऋषिकेश जोंधळे यांच्या बहिणीला बहीण मानले. देशबांधव म्हणून अलौकीक नाते जोडण्याचा प्रयत्न केला. भारत एकसंघ राहण्यासाठी…
Read More...

तर आपणही त्याच ठिकाणी जाऊन त्यांची पोलखोल करू…चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : “राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर केलेले भाष्य मतीगुंग करणारे आहे. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशी पवार यांची प्रवृत्ती आहे.”, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शरद पवार यांनी…
Read More...

राज्यात एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरणार

कोल्हापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली असून, येत्या दोन महिन्यात आणखी एक हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी…
Read More...

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद बाबतचा निर्णय उद्या शक्य जिल्ह्याचा पॉझीटिव्ह रेट काय येईल त्यावर घेण्यात येईल तरी व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी केले.…
Read More...