Browsing Tag

koyata bhai

आणखी एक कोयता भाई ‘गुंडा स्कॉड’च्या ताब्यात

पिंपरी : हातामध्ये कोयता तसेच इतर हत्यारे घेवून दहशत माजविणाऱ्यांवर पिंपरी चिंचवडच्या गुंडा विरोधी पथकाचे कारवाई सत्र सुरुच आहे. तोंडात कोयता पकडून त्याचे सोशल मिडियावर प्रदर्शन करणाऱ्या आणखी एका कोयताभाईला पोलिसांनी अटक केली आहे.…
Read More...