इंद्रायणी नदीत पडलेली तरुणी आठव्या दिवशीही बेपत्ता
पिंपरी : मावळ, कुंडमळा येथे वर्षा विहारासाठी आलेल्या वीस वर्षीय तरुणीचा पाय घसरल्याने ती नदी पत्रात पडली. तिचा शोध आज आठव्या दिवशीही लागलेला नाही.
हरवलेल्या तरुणीचे नाव साक्षी वंजारे (20 असून रा. कस्तुरी मार्केट समोर, थर्मॅक्स चौक,…
Read More...
Read More...