Browsing Tag

lady

चिखलीत बीडच्या वृद्ध महिलेचा खून; मुलाने घेतलेले घर पाहण्यासाठी आल्या होत्या पुण्यात

पिंपरी : मुलाने घेतलेले नवीन घर पाहण्यासाठी आलेल्या वृद्ध आईचा खून झाल्याची घटना चिखलीपरिसरात घडली आहे. वृद्ध महिला घरी एकटी असताना तिच्या डोक्यात स्टीलचा बत्ता घालून तसेचचाकूने वार करत खून झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी साडेअकरा…
Read More...

MPSC मध्ये राज्यात तृतीय आलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला

राजगड : घेरा व गुंजवणे गाव (सती) हद्दीतील राजगड पथ गुंजवणे येथे एका मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळउडाली आहे. याबाबत माहिती मिळताच वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली. स्थानिक…
Read More...

मुंबईला येणाऱ्या ‘विस्तारा’ विमानात महिलेचा गोंधळ

मुंबई : एका ४५ वर्षीय महिलेने क्रू मेंबरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अबुधाबीहून मुंबईला येणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात घडली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका इटालियन महिलेला अटक केली. नंतर संबंधित महिलेला २५…
Read More...

ड्रग्स प्रकरणात भाजपच्या युवा महिला पदाधिकाऱ्याला अटक

अलीपूर : बॉलीवूड ड्रग्स नंतर आता राजकारणात ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या एका युवा महिला कार्यकर्तीला आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. संबंधित  महिला कार्यकर्त्याच्या कारमधून लाखो रुपयांचा…
Read More...

बंद खोलीत मृतदेह आढळला, खुनाची शक्यता

पुणे : सदाशिव पेठेत एका बंद खोलीत महिलेचा मृतदेह आढळला आहे. सहा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी हा खून असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदाशिव पेठेत ब्राह्मण मंगल…
Read More...

बलात्कार करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा तरुणीने केला खून

देशात वेगवेगळ्या ठिकाणी गँग रेप, त्यानंतर महिलांचा खून असे प्रकार आजही वारंवार घडत आहेत. यामुळे महिला सुरक्षीत आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र तामिळनाडूमध्ये तरूणीने धैर्याने स्वतःचा बचावासाठी वासनेच्या आहारी गेलेल्या नराधाम…
Read More...

डॉक्टर महिलेने लावला रुग्णाला कोट्यावधीला चूना

पुणे : उपचाराच्या नावाखाली डॉक्टर महिलेने रुग्णाची 1 कोटी 48 लाखांची फसवणूक केली. ही धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. ही घटना 2017 ते डिसेंबर 2020 कालावधीत घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी महिला डॉक्टरविरोधात गुन्हा…
Read More...

तरुणाकडून पोलीस महिलेवर बलात्कार

पुणे : अश्लील फोटो पती व सहकारी पोलिसांना सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पोलीस महिलेवर तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केले. याबाबत तरुणावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज असगर चौधरी (२१, रा. ओटास्कीम, निगडी)…
Read More...

डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक

पुणे : डेटिंग ॲपवर डॉक्टर महिलेशी ओळख वाढवून त्यांच्याशी ऑनलाइन चॅटिंग करत अश्लील व्हिडिओ आणि फोटो मिळवून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. संदीप जगन्नाथ धर्मक (28) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव…
Read More...