धक्कादायक… मुलीला जेवण दिले नाही म्हणून सुनेने केला सासूचा खून
पिंपरी : शेजारी राहणाऱ्या महिलांकडे कार्यक्रमास गेले असताना संध्याकाळी सासूने मुलीला जेवण दिले नाही. या कारणावरून झालेल्या वादातून सुनेने नायलॉन दोरीने गळा आवळून सासूचा खून केला. ही घटना गुरुवारी रात्री चाकण येथे घडली. चाकण पोलिसांनी तपास…
Read More...
Read More...