Browsing Tag

lady don

हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या महिलेस अटक

पुणे: हातात कोयता घेऊन, घरात घुसून, दहशत निर्माण करणाऱ्या एका टोळीच्या प्रमुख असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. रिना उर्फ हिना तायडे (२४, रा. महादेववाडी, खडकी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या दोन साथीदारांवर 'आर्म…
Read More...