जमीन प्रकरण; पुन्हा नव्याने होणार एकनाथ खडसे यांची चौकशी
पुणे : भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची पुन्हा एकदा नव्याने चौकशी होणार आहे. पुणे लाचलुचपत विभागाने या घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. यामुळे खडसे यांच्या अडचणींत वाढ झाली…
Read More...
Read More...