पोलिसांकडून लाठीचार्ज; शाहूनगर मध्ये तणावाचे वातावरण
पिंपरी : शाहूनगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान उदघाटन प्रसंगी सत्ताधारी भाजप विरोधात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. जोरदार घोषणाबाजी सुरु झाली असून या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले…
Read More...
Read More...