Browsing Tag

laxmi pujan

आज दिवाळी, लक्ष्मीपूजनचा मुहूर्त कधी ?

मुंबई : आज दिवाळीच्या दिवशी सकाळी पूजेसाठी कोणताही मुहूर्त नाही. सायंकाळी 5 वाजल्यापासून लक्ष्मीपूजन करता येईल. कारण अमावस्या संध्याकाळी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत राहील. मात्र 25 तारखेला सूर्यग्रहण होणार आहे.…
Read More...