Browsing Tag

ledar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त तब्बल ५३ हजार झाडांचे वृक्षारोपण…

पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनी पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे ‘वृक्षारोपण महाअभियान’ हाती घेण्यात आले आहे. त्या माध्यमातून परिसरात तब्बल ५३ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर…
Read More...

माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हादाखल झाला आहे. जागेवर अतिक्रमण केल्याचा हा प्रकार 17 जून रोजी रावेत येथे घडला. कुणाल मोरेश्वर भोंडवे, महेंद्र जगन्नाथ…
Read More...

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांच्यावर अज्ञाताकडून जीवघेणा हल्ला

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. अज्ञाताकडून चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मनीषा पाटील यांनी…
Read More...

पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीकडून 20 स्टार प्रचारक

पिंपरी : पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील तसेच जिल्ह्यातील…
Read More...

मागणी करण्याअगोदरच राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती

नवी दिल्ली : लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीबाबत लोकसभा सचिवालयाने शिवसेनेवर अन्याय केला, असा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. तसेच, शिंदे गटाने गटनेतेपदावर दावा करण्याआधीच लोकसभा सचिवालयाकडून खा. राहुल शेवाळेंच्या…
Read More...

‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा

सोलापूर : सोलापूर  भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख  यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  वादग्रस्त अश्लील व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला.  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…
Read More...

गजानन चिंचवडे यांचे आकस्मिक निधन

पिंपरी : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि भाजपमध्ये गेलेले गजानन चिंचवडे (52) यांचे आज (शनिवारी) आकस्मिक निधन झाले. त्यांना सुरुवातीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयात…
Read More...

सर्वसामान्यांचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील (नारायण ज्ञानदेव पाटील)  यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना…
Read More...

शिवसेना नेत्याच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे  यांचा मुलगा निखील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. याबाबत केईएम हॉस्पीटलकडून खडक पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. खडक पोलिस ठाण्यातील अधिकारी व…
Read More...

काँग्रेसच्या बड्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी, राष्ट्रवादीमध्ये ‘एन्ट्री’ ?

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केरळमधील कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते पीसी चाको यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणात गटबाजी झाल्याचा…
Read More...