Browsing Tag

likar

राज्यात मद्य विक्रीत लक्षणीय वाढ; १४,४८० कोटी रुपयांचा महसूल जमा

मुंबई : करोनानंतर आर्थिक गाडा पूर्वपदावर आल्याने चालू आर्थिक वर्षामध्ये मद्याच्या विक्रीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मद्यपींच्या मद्यसेवनामुळे राज्याच्या तिजोरीत भरघोस महसूल जमा झाला आहे. १ एप्रिल ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत मद्यविक्रीतून…
Read More...

तुम्हाला हे माहीत आहे का ?, मद्यालाही असते Expiry Date!

नवी दिल्ली : मद्य जितके जुने तितकी त्याची चव चांगली असे म्हणतात. पण तुम्हाला हे माहितेय का की, प्रत्येक प्रकारच्या अल्कोहोलच्या बाबतीत हे सारखे नसते? काही प्रकारचे अल्कोहोल कालबाह्य होतात. तुम्हाला स्कॉच किंवा जिनची ती उरलेली बाटली…
Read More...

थंडीचा ‘एन्जॉय’ पुणेकर करतायत मद्यपेया सोबत

पुणे : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यात दारुच्या विक्रिमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. अलीकडे थंडीचे प्रमाण वाढले आहे. यातच पुणेकरांचे मद्यप्रेम वाढल्याचेही दिसत आहे. देशी दारूची विक्री 3.7 टक्क्यांनी तर…
Read More...

दारु आणि पार्ट्या दिल्यास मतदानावर बहिष्कार; महिला मंडळे आक्रमक

वर्धा : निवडणुका म्हटलं की दारु आणि मटण पार्ट्या आल्याच. मात्र या असल्या प्रथा बंद पाडण्यासाठी थेट महिला मंडळेच उतरली आहेत. जर गावात दारु आणि मटणाच्या पार्ट्या दिल्या तर मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय वर्धा जिल्ह्यातील महिलांनी घेतला…
Read More...

आळंदीत महिलेकडून गांजा व बेकायदेशीर दारू जप्त

पिंपरी : आळंदी येथे बेकायदेशीर अमली पदार्थ, गांजा तसेच दारूची विक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून पाच लाख 33 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.…
Read More...