Browsing Tag

live

पोलीस आयुक्तांना विचारले शहरातील वाहतूकीच्या समस्यांबाबत सर्वाधिक प्रश्न

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील समस्या आणि पोलीस खात्याशी निगडीत असणाऱ्या नागरिकांच्यासमस्या आज स्वतः पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ट्विटरद्वारे समजून घेतल्या. यावेळीशहरातील वाहतुकीच्या समस्येवर जास्तीचे प्रश्न विचारण्यात आले. याचबरोबर…
Read More...

पोलीस आयुक्त ‘ट्विटर’वरुन नागरिकांशी सवांद साधणार

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांना पोलीस खात्याशी संबंधित काही प्रश्न, समस्या असतील तर त्याथेट पोलीस आयुक्तांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. कारण उद्या 5 मे रोजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत स्वतः…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह

मुंबई : वाढता कोरोना, उद्या पासून वाढविण्यात आलेले लॉकडाऊन आणि लसीकरण याबाबत मुख्यमंत्री जनतेला संबोधन करत आहेत.... CMOMaharashtra Uddhav Thackeray https://www.facebook.com/1372853081/posts/10226417207161156/…
Read More...