Browsing Tag

loag

वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या तीन लॉजवर छापे

पिंपरी : वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या तीन लॉजवर छापा टाकून पोलिसांनी नऊ तरुणींची सुटका केली असून आठ जणांना अटक केली आहे. धावडे वस्ती भोसरी येथे भोसरी पोलिसांनी पहिली कारवाई केली. येथील साईराज लॉजवर छापा टाकून चार जणांच्या विरोधात…
Read More...