लॉकडाऊनच्या काळात 23 टक्के लोकांनी मुंबई सोडली
मुंबई : लॉकडाउनच्या काळात मुंबईतून 23 टक्के लोक बाहेर पडले असून यातील 57 टक्के लोकांनी काम गेल्याने मुंबई सोडत असल्याचे सांगितले आहे. त्यापैकी 80 टक्के सामाजिक-आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील (SEC-E) नागरिक असल्याचा अहवाल प्रजा फाऊंडेशनने…
Read More...
Read More...