Browsing Tag

LOCKDOWAN

मागील वर्षा प्रमाणे पुण्यात लॉकडाउन लावा

मुंबई : पुणे शहरात कोरोनाची परस्थिती भयानक आहे. त्यामुळे पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे कडक लॉकडाऊन लावण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. तसेच आम्हाला आदेश द्यायला लावू नका असंही कोर्टाने…
Read More...

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवला

मुंबई : कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ असतानाच राज्य शासनाने १४ एप्रिलला राज्यात कडक निर्बध लागू केले आहे. त्यानंतर काही दिवसापूर्वी त्या नियमात बदल करून आणखी कठोर निर्णय घेतला गेला. हा लॉकडाऊन १ मे पर्यंत लागू केला आहे. आता मात्र…
Read More...

आज पासून जिल्ह्याबंदी, प्रवासासाठी पास, हातावर शिक्का पुन्हा सुरु

मुंबई : राज्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून नियमांचे कडक आंमलबजाणवी होणार आहे. नव्या नियमानुसार राज्य आणि केंद्र सरकारची सर्व कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य…
Read More...

राज्यात कडक लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याचे संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. तसेच त्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले…
Read More...

राज्यात किमान 15 दिवसांचा असेल लॉकडाऊन : आरोग्य मंत्री

जालना : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करायचे का ? यावरून अनेक चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील लॉकडाऊन हा कमीत कमी 15 दिवसांचा असेल.…
Read More...

‘महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला लॉकडाउनशिवाय पर्याय नाही’

मुंबई : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकार पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनचा विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. 10) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत थेट संकेत दिले आहेत. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत…
Read More...

‘विकेंड लॉकडाऊन’चे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील काही छायाचित्रे

पुणे : राज्यात दिवसेंदिवस वाढणा-या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. सोमवार (दि. 5 ) पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी होणार आहे. सोमवार ते शुक्रवार पर्यत रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आला असून शनिवार, रविवार…
Read More...

संपूर्ण महाराष्ट्रातील कडक लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री टोपे यांनी केले विधान

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊनच्या हालचाली सुरु आहेत. तो करावा लागू नये, अशी अपेक्षा आरोग्यमंत्री राजेश…
Read More...

कोणत्याही क्षणी राज्यात लागू शकते ‘लॉक डाऊन’

मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अनेक जिल्ह्यात कडक नियमांचे आदेश दिले असले तरी परस्थिती आटोक्यात येत नाही. सध्या लॉकडाऊन हा राज्याला परवडणारा नसला, तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही, असा…
Read More...

पुणे जिल्ह्यातील ‘संचारबंदी’चे सुरुवातीचे काही फोटो

पुणे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आज शनिवार पासून पुणे जिल्ह्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामुळे सायंकाळी पाच नंतर रस्त्यावर घरी जाण्यासाठी कामगार वर्गाची मोठी गर्दी दिसत…
Read More...