Browsing Tag

lokhande

भाजपच्या नगरसेविका चंदा लोखंडे यांचा नगरसेविकापदाचा राजीनामा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. शहरातील भाजपची गळतीचे सत्र सुरु झाले आहे. पिंपळेगुरव प्रभाग क्रमांक 29 चे महापालिकेत प्रतिनिधीत्व करत असलेल्या चंदा लोखंडे यांनी आज (सोमवारी) नगरसेविकापदाचा राजीनामा…
Read More...