Browsing Tag

lonavala

अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपींना अटक

लोणावळा : पुष्पा चित्रपटातील स्टाईलने अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा…
Read More...

लोणावळ्याचे भुशी धरण ओव्हरफ्लो!

पुणे : लोणावळा शहरांमधील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण केंद्र असलेले भुशी बुधवारी सकाळी सात वाजता ओव्हरफ्लो झाले. धरण ओव्हरफ्लो झाल्याची बातमी वाऱ्याप्रमाणे शहरात पसरल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी भुशी धरणावर वर्षाविहाराचा गर्दी केली…
Read More...

लोणावळ्यात मुसळधार, 24 तासात तब्बल 166 मिमी पाऊस

लोणावळा : संपुर्ण जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात मात्र सुरवातीपासूनच जोरदार हजेरी लावली असून 5 जुलै सकाळी 7 वाजल्या पासून ते 6 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लोणावळा शहरात तब्बल 166 मिमी (6.54 इंच) पावसाची नोंद झाली. आजून…
Read More...

दुधिवरे खिंडीत दरड कोसळली; सुदैवाने दुर्घटना टळली

लोणावळा : पावसाने लोणावळा आणि पवना धरण भागात चांगलीच हजेरी लावलेली आहे. मुसळधार पावसामुळे लोणावळा आणि पवनानगर रस्त्यावरील दुधिवरे खिंडीत दरड कोसळली आहे. मोठ्या प्रमाणात दगड व माती रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने…
Read More...

दोन लाखाच्या लाच प्रकरणी पोलिस निरीक्षक, सहायक उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

पुणे : दोन लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून खासगी व्यक्तीमार्फत दीड लाख रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक चांगलेच गोत्यात आले आहेत. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे तर खासगी…
Read More...

लोणावळ्यात 4 कोटींची रोकड जप्त, दोघांना अटक

पुणे : मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका संशयित कार मधून पुणे ग्रामीण पोलिसांच्या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चार कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरुन अवैध…
Read More...

केमिकलचा टँकर उलटल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे ठप्प

लोणावळा :  मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाच्या खाली एक केमिकलच्या टँकर पलटी झाला आहे. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकल रस्त्यावर सांडले व त्याचा हवेशी संपर्क आल्याने ते मेणाप्रमाणे झाले आहे. सदरचे केमिकल…
Read More...

लोणावळ्यात नागरिकांचा रास्ता रोको

लोणावळा : लोणावळा शहरातील वाहतुकीच्या समस्याबाबत नागरिकांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन देऊन मान्य करण्यात आल्या आहेत. यावेळी तहसीलदार मधुसूदन…
Read More...

एक्सप्रेस वेवरील 67 देवदूत बेमुदत संपावर

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर देवदूत म्हणून काम करणारे 67 कामगार पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी उद्या 28 आँक्टोबर पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस बाळासाहेब भुजबळ यांनी दिली. एक्सप्रेस वेवर…
Read More...

लोणावळा येथील टपरी पथारी हातगाडी धारकांचा सर्वे करून हॉकर्स झोन राबवा : बाबा कांबळे

लोणावळा : टपरी, पथारी, हातगाडी पंचायत वतिने २००८ साली  लोणावळा येथील अतिक्रमण कारवाई विरोधात पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली, टपरी पथारी, हातगाडी धारकांसाठी मोठा लढा उभा केला. त्याचे फळ म्हणून…
Read More...