Browsing Tag

maharahstra

बहुमत चाचणीत शिंदे सरकार पास!

मुंबई : अगदी अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. आज झालेल्या विश्वासमत दर्शक ठरावात शिंदे सरकारच्या बाजूने १४४ पेक्षा जास्त म्हणजे 164 मते पडली, तर काँग्रेसचे ५ आमदार आश्चर्यकारकरित्या गायब…
Read More...

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद आनंदाने स्वीकारल्यासारखं वाटत नाही – शरद पवार

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी नाराज मनाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यासारखं वाटत असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची…
Read More...

मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंना महापुजेच निमंत्रण

पंढरपूर : आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीची  शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते होणार, याबाबत सध्या सोशल मीडियावर  चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संधी मिळाली. कोरोना काळात ठाकरे यांनी स्वत:…
Read More...

सत्ता स्थापनेस उशीर; बंडखोर आमदारांचा संयम सुटू लागला ?

मुंबई : बंडखोरीचा मुहूर्त हुकल्याने सर्व फुटीर आमदारांचा संयम सुटू लागला आहे. सत्ता स्थापना होणार का?, न्यायालयीन लढा किती वेळ लागणार?, पक्षाकडून कोणती कारवाई होणार ?, मतदार पुन्हा स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न बंडखोरी करुन गुवाहाटी मध्ये…
Read More...

विधानपरिषद : भाजप ५, राष्ट्रवादी २, शिवसेना २ आणि काँग्रेस १

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर आता भाजपाने विधान परिषदेत निवडणुकीत देखील माविआला धोबीपछाड दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी…
Read More...

राज्यसभा निवडणूक : भाजपने केले शिवसेनेला धोबी पछाड

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या निकाल  9 तासांच्या प्रतिक्षेनंतर समोर आला आहे. महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सहाव्या जागेसाठी भाजपने शिवसेनेला धोबी पछाड…
Read More...

महाराष्ट्र एटीएसने अटक केली ‘लष्कर ए तोयबाचा’ दहशतवादी

पुणे : महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून अटक केलेल्या जुनैद याच्या संपर्कात असलेल्या एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. महाराष्ट्र एटीएसने काश्मीरमधून त्याला अटक केली आहे. तसेच तो लष्कर – ए – तोयबाचा दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे.…
Read More...

तरुणांनो तयारीला लागा…महाराष्ट्रात लवकरच 7 हजार पदांसाठी पोलीस भरती

मुंबई : महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात लवकरच मेगा पोलीस भरती होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही भरती एकूण 7 हजार पदांसाठी असणार आहे. महत्वाचे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 7 हजार पदांच्या…
Read More...

कोरोनाचे पुन्हा संकट; राज्यात मास्क सक्ती ?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध भागात कोरोनाबाधित एक दोन रुग्ण आढळून येत आहे. कोल्हापूरमध्ये नुकतेच दोन बाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा पुन्हा अलर्ट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य टास्क फोर्सने बंदिस्त…
Read More...

ओबीसी आरक्षणसंदर्भातली आजची सुनावणी लांबणीवर

मुंबई :  राज्य निवडणूक आयोगाकडील प्रभाग रचनेचे अधिकार कायदा करून सरकारने स्वतःकडे घेतलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हान याचिकेवरील आजची (सोमवार) सुनावणीही लांबणीवर गेली आहे. आता 4 मे रोजी पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे…
Read More...