Browsing Tag

maharashtra police

राज्य पोलीस दलातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

मुंबई : पोलीस पदकांची घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 84 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता 'राष्ट्रपती पोलीस पदक', 42 पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 'पोलीस पदक' जाहीर झाली आहेत.…
Read More...

पोलीस कॉन्स्टेबल बनल्या ‘मिस महाराष्ट्र’

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या आणि एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रतिभा सांगळे यांनी ‘मिस महाराष्ट्र’चा किताब पटकावला आहे. बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी ही स्पर्धा जिंकल्यानंतर सध्या…
Read More...

पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त आणि पोलीस निरीक्षकाची बदली

मुंबई : राज्यातील पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त आणि एका पोलीस निरीक्षकाची आज शुक्रवारी गृहविभागाने बदल्या केलेल्या आहेत. पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांची नाशिक येथून मुंबई शहर येथे बदली झालेली आहे. राज्य…
Read More...

राज्यातील 12 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : राज्य गृह विभागाने आज (मंगळवार) 12 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या (एसीपी) बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या सहाय्यक पोलिस आयुक्तांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे. 1. श्रीमती प्रिया ढाकणे (नागपूर…
Read More...

“कुणी कितीही आदळआपट केली तरी, तुमच्यावर डाग लागू शकत नाही”

मुंबई ः "करोनाच्या काळात आपण टाळेबंदी जाहीर केलं, निर्बंध लादले, वर्क फ्राॅम होमचा पर्याय दिला. पोलिसांनी वर्क फ्राॅम होम केलं असतं तर? काय झालं असतं? पण, तसं झालं नाही. पोलीस फ्रंटलाईनवर काम करत होते, म्हणूनच करोनाची परिस्थिती नियंत्रणात…
Read More...

बोला…मी अनिल देशमुख बोलतोय काय मदत हवी

पुणे : पुणे पोलीस कंट्रोल रूम मध्ये बसून नवीन वर्षात आलेला नागरिकाचा पहिला कॉल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्विकारला आणि मदत केली. सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर येथील शिवसागर सोसायटी येथून पहिला कॉल आला. 'बोला...…
Read More...

पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर गुन्ह्याचे कलम कमी केल्याचा ठपका

पिंपरी : गंभीर गुन्ह्याचे कलम कमी करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज सादर केला. त्यामुळे न्यायालयाने आरोपींची जामिनावर सुटका केली. यावरून तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरीचे पोलीस निरीक्षक…
Read More...

देशात महाराष्ट्र पोलिस एक नंबर

मुंबई : क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (सीसीटीएनएस) चा प्रभावी आणि चांगला वापर होत असल्याने महाराष्ट्र राज्याला देशातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषित मिळाले आहे. नॅशनल रेकॉर्ड क्राइम ब्युरेच्या (एनसीआरबी) वतीने दिल्ली येथे…
Read More...