Browsing Tag

Maharashtra

सत्तासंघर्ष: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण साठी 2000 कोटींचा सौदा अन् व्यवहार; संजय राऊतांचा खळबळजनक…

मुंबई: केंद्रीय ठाकरे गटाला धक्का देत, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली जात आहे. अशातच …
Read More...

शिंदेचा व्हीप ट्रॅप; अधिवेशनात अडचणी वाढवणार

मुंबई : शिवसेना व धनुष्यबाण चिन्हावर अधिकार प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाच्या १५ आमदारांना ‘व्हीप ट्रॅप’मध्ये अडकून अपात्रतेची कारवाई करण्याच्या दृष्टीने रणनीती आखत आहेत. २७ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय…
Read More...

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा आणखी एक धक्का

मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का बसला. त्यानंतर आता निवडणूक आयोगानेही धक्क्यामागून धक्के देणे सुरू केले आहे. त्यात पहिला धक्का शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन दिला. तर…
Read More...

सत्तासंघर्ष : बाळासाहेबांचे विचार विकण्याचे पाप करणाऱ्यांना चपराक : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : 2019 ला काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला. निवडणूक आयोगाच्या निर्णय हा ​​​बाळासाहेबांचे विचार विकण्याचे पाप करणाऱ्याना मोठी चपराक आहे असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर केला.…
Read More...

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : ठाकरे-शिंदे गटाचा युक्तिवाद संपला, न्यायालयाने निकाल राखून ठेवला

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील…
Read More...

घटनेनुसार काम करा; राज्यपाल भवनाचे भाजप मुख्यालय करू नका

मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे एजंट म्हणून काम पाहिले. मात्र यात त्यांचा दोष नाही. त्यांच्यावर केंद्राच्या गृहमंत्रालयाचा दबाव होता. मात्र आता नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे. राज्यपाल भवनाचे भाजप मुख्यालय बनवू नये. अशी अपेक्षा…
Read More...

नगरसेवक, केंद्रीय मंत्री ते राज्यपाल असा प्रवास

नवी दिल्ली : झारखंडचे राज्यपाल आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातील माजी केंद्रीय मंत्री रमेश बैस यांना महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रायपूर…
Read More...

आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात, सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार : उदय सामंत

मुंबई : आघाडीतील 20 ते 22 आमदार संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.ते माढा तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.…
Read More...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस नवे राज्यपाल

मुंबई : राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली…
Read More...

नाना पटोलेंमुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडले

मुंबई : नाना पटोलेंमुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडले, असा खळबळजनक दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. तसेच, नाना पटोले–बाळासाहेब थोरात वाद चिघळू नये, अशी अपेक्षाही शिवसेनेने व्यक्त केली आहे. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी…
Read More...