Browsing Tag

Maharashtra

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी विनय कुमार चौबे तर पुणे पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार

मुंबई : राज्य पोलिस दलातील तब्बल 30 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या आज (मंगळवार) गृह विभागाने केल्या आहेत. त्यामध्ये पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची देखील बदली झाली आहे. पुण्यात सीआयडी प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक रितेश…
Read More...

शिवसेनेच्या मूळ नावावर आणि पक्ष चिन्हावरील दावा; निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचे आणि पक्ष नाव शिवसेनेचा मालक कोण? या मुद्यावर सोमवारी निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद केला गेला. तसेच दोन्ही बाजूंनी कागदपत्रेदेखील सादर केली गेली. या प्रकरणाची पुढील…
Read More...

सीमावाद : अमित शहा घेणार दोन्ही मुख्यमंत्र्यांची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करणार आहेत. येत्या 14 डिसेंबरला अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शहा व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार…
Read More...

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; मंदौस चक्रीवादळाचा परिणाम

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मंदौस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात चार दिवस पावसाळी वातावरण तयार होणार आहे.11 ते 14 डिसेंबर या कालावधीत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर…
Read More...

सीमावाद : कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा पुन्हा सुरू

कोल्हापूर: दोन दिवसांपूर्वी बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी हैदोस घातला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीमधील जत तालुका आणि सोलापूर, अक्कलकोटवर दावा सांगितल्यानंतर सीमावाद दिवसागणिक पेटत चालला आहे. या वादाचा…
Read More...

सीमा वाद : शरद पवारांच्या भूमिकेला साथ द्यावी : गुलाबराव पाटील

मुंबई : कर्नाटक सीमा प्रश्नावर मार्ग काढला पाहिजेत. केंद्रात भाजपची व राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आहे. कर्नाटकातही भाजपची सत्ता आहे. लवकरात लवकर यावर तोडगाव निघेल असे वाटते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वक्तव्याला महाराष्ट्राने साथ…
Read More...

CM एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् बोम्मईंचं लगेच ट्विट!

मुंबई : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. या सीमावादामुळे कर्नाटकात महाराष्ट्राच्या काही वाहनांवर हल्ले झाले. तर दुसरीकडे राज्यातील…
Read More...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग हल्ले : शरद पवार भडकले

मुंबई : सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या वाहनांवर होणारे हल्ले 24 तासांत हल्ले थांबले नाहीत, तर बेळगावला जाऊ. बोम्मईंच्या वक्तव्याने देशाच्या ऐक्याला धोका निर्माण होतोय. हे पाहता केंद्र सरकारला आता बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असे खडेबोल…
Read More...

सीमा प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारची माघार

मुंबई : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावर समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा मंगळवार, ६ डिसेंबर रोजी होणारा बेळगाव दौरा रद्द करण्यात…
Read More...

‘शिवद्रोह होत असेल, तर अशांना शाहिस्तेखानासारखी कायमची अद्दल घडवावी लागेल’

सातारा : शिवद्रोह होत असेल, तर अशांना वठणीवर आणू. त्यांना शाहिस्तेखानासारखी कायमची अद्दल घडवावी लागेल, असा इशारा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आपली…
Read More...