Browsing Tag

Maharashtra

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला

सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला गंभीर वळण लागले असून महाराष्ट्र सरकारवर नाराज असलेल्या सांगली जिल्ह्यातील तिकोंडी गावच्या गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये विलीन होण्याची इच्छा जाहीर केली आहे. गावात कर्नाटकचा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात आली…
Read More...

वैज्ञानिक संशोधनार्थ सोडलेले फुगे जमिनीवर येण्याची शक्यता

नवी दिल्ली : टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैद्राबाद या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी अवकाशात सोडण्यात आलेल्या फुग्यातील वैज्ञानिक उपकरणे जमिनीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी असे काही उपकरणे पाहायला मिळाल्यास त्याला…
Read More...

११ हजार ४४३ पोलिसांच्या भरती प्रक्रियेस सुरुवात

मुंबई : राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये रिक्त झालेली पोलिसांची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानुसार ११ हजार ४४३ पोलिसांची भरती केली जाईल. भरती प्रक्रियेला गृह विभागाने हिरवा झेंडा दाखवला आहे. शासनाच्या आदेशानंतर जिल्हा व…
Read More...

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर गेले तीन महिने सुरू असलेल्या सुनावणीनंतर आजपासून (ता. २७) निर्णायक निकालाच्या दिशेने या प्रकरणांवरील सुनावणी सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच्या अखेरच्या सुनावणीतच त्याबाबातचे भाष्य केले…
Read More...

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर सुपुत्र श्रीकांत शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचे छायात्रित्र व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे…
Read More...

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा प्रथामिक कल पहा

मुंबई : राज्यातील विविध १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल, रविवारी मतदान पार पडले.  प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे ७६ टक्के मतदान  झाले. यात ग्रामपंचायत सदस्य पदांसह पहिल्यांदाच थेट सरपंचपदासाठीदेखील…
Read More...

राज्यात 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

पुणे : मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि थोडाफार कोल्हापूर, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी या भागासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात…
Read More...

गुजरातचे मन संभाळण्यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान : थोरात

मुंबई : वेदांता- फाॅक्सकाॅन प्रकल्प राज्याबाहेर जाणे ही बाब दुदैवी आहे. तेलंगणा, आंध्र व महाराष्ट्र अशी तीन राज्य प्रकल्पासाठीस्पर्धेत होती. संबंधित कंपनीला तळेगाव जवळची जागाही मान्य होती, परंतु, मागील दोन ते तीन महिन्यात काय घडले? आता…
Read More...

राज्यात पावसाचा जोर कायम ; ‘या’ जिल्ह्यात दिलाय अलर्ट

पुणे : राज्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. राज्यामध्ये नैऋत्य मौसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. सध्या कोकण, घाट परिसरात मान्सून सक्रिय आहे. मुंबईसह ठाणे…
Read More...