Browsing Tag

Maharashtra

शिक्षक पात्रता घोटाळा : गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश

मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा गैरव्यवहार झाल्याचं पुढे आलंय. याबाबत १६ जाने. २०२१ ला पुणे सायबर पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक ४८०…
Read More...

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्वाचे दहा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत झाली.  या बैठकीला प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत राज्याच्या हिताचे दहा महत्त्वाचे निर्णय झाले.…
Read More...

राज्यात दिड वर्षात 11 हजार 751 बालमृत्यू

मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांत अधिक बालमृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सिंधुदुर्गमध्ये सर्वांत कमी बालमृत्यू नोंद झाली आहे.  मागच्या दीड वर्षात राज्यभरात 11 हजार 751 बालमृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 19 हजार…
Read More...

‘राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे, सुयोग्य व्यक्ती नियुक्त करावा’ : संभाजीराजे

मुंबई : मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया…
Read More...

राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवा ; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

मुंबई :"मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवा वाद ओढवून घेतला होता. कोश्यारींच्या वक्तव्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. …
Read More...

कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे १३ निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत बुधवारी (२७ जुलै) राज्यातील विविध विभागांबाबत महत्त्वाचेनिर्णय घेतले आहेत. यात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यापासून राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च२०२२…
Read More...

महाराष्ट्रात दरमहिन्याला १ लाख शासकिय नोकर भरती

मुंबई : कोविडकाळात रखडलेली विकासप्रक्रिया सुरू करण्याच्या दिशेने शिंदे-फडणवीस सरकारने पावले टाकणे सुरू केले असून, लोकाभिमुख निर्णयांच्या मालिकेतले पहिले पाऊल नोकरभरतीचे असेल. पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकरभरतीचा प्रस्ताव सादर करा,…
Read More...

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील 538 शासन निर्णय रद्द

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन 25 दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप ही मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. तर दुसरीकडे मात्र प्रशासकीय पातळीवर जोरदार काम होताना पाहायला मिळत आहे. मंत्री नसल्याने फार धोरणात्मक निर्णय झाले नाहीत मात्र…
Read More...

पुढील दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे दरम्यान, मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई : राज्यातील राजकारणात शिंदे गट शिवसेना-भाजप सरकार आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटात मोठं युद्ध सुरू झाला आहे. दोन्ही गटाकडून एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. सत्ता काबीज केल्यानंतर शिंदे गट आता शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह…
Read More...