Browsing Tag

Maharashtra

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, संध्याकाळी 7.30 वाजता शपथविधी

मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. यानंतर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पेढा भरवून अभिनंदन केलं. दरम्यान शपथविधी आधी फडणवीस…
Read More...

“झालं ते होऊन गेलं, नव्याने सरकार स्थापन करायचं आहे”

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे भाजपाच्या गोटात आनंदोत्सव आहे. यावर शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर आमचा राग नाही. उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी…
Read More...

३ दिवसांमध्ये १६० जीआर; राज्यपालांनी मागावला खुलासा

मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडीवर मोठे संकट उभे ठाकले आहे. एकीकडे शिवसेना बंडखोरांना परत आणण्याची तयारी करत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने निर्णय घेण्याचा धडाका लावला…
Read More...

’11 जुलैपर्यंत अधिवेशन बोलावून अविश्वास ठराव आणता येणार नाही’ : घटनातज्ज्ञ

पुणे : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचे याचिकेत म्हणत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ठाकरे विरुद्ध…
Read More...

शिवसेनेच्या बंडखोर मंत्री, आमदारांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष आता कायदेशीर मार्गानेदेखील सुरू आहे. शिवसेना आणि विधानसभा उपाध्यक्षांनी सुरू केलेल्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात बंडखोर शिंदे गटाने सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाविरोधात…
Read More...

‘गद्दारांना वेचून वेचून धडा शिकवणार’ : दानवे

मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक बंडखोर आमदार हे माघार घेण्याच्या मनस्थिती नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याची प्रचिती शुक्रवारी मुंबईत तर आज पुण्यात आली. पुण्यातील शिवसैनिकांनी आज सकाळी आमदार तानाजी…
Read More...

‘माझ्यासोबत 50 आमदार, आज निर्णय घेऊ’ : एकनाथ शिंदे

मुंबई : राज्याचं वातावरण गेल्या तीन दिवसांपासून अगदी ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदे सध्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं काय होणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे. आज गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत एक महत्त्वाची बैठक…
Read More...

संकटावर मात करून ठाकरे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल : शरद पवारांचा विश्वास

मुंबई : राज्यात सध्या निर्माण झालेली राजकीय परिस्थिती महाराष्ट्राने यापूर्वी पाहिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकार यावर मात करून विधानसभेत बहुमत सिद्ध करेल व ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरू आहे हे संबंध देशाला कळेल असा ठाम विश्वास…
Read More...

‘…अन् उद्धव ठाकरे शिवसेनेची सोनिया सेना करण्यास गेले’

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवले आणि राज्यात राजकीय वातावरण चांगलेच पेटलं. त्यात उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन करत समोर या, चर्चा करा, मी जर मुख्यमंत्री नको तर सांगा, मी राजीनामा देतो, असं…
Read More...

वेळीच सावध व्हा, शहाणे व्हा!

मुंबई : राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीनंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. शिवसेनेत उभी फुट पडली आसून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. राज्यातील या घडामोडींनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पद…
Read More...