Browsing Tag

Maharashtra

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; वीज तोडणी थांबवण्याचा सरकारचा निर्णय

मुंबई : लॉकडाऊनमध्ये अनेकांना प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे लाखाच्या घरात वीजबिल आले होते. अशाच प्रकारे शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला होता. मात्र सरकारने हे वीज बिलं कमी करण्याबाबत कोणतीही पाऊलं उचलली नव्हती. यावरून विरोधकांनी आज सभागृहात…
Read More...

पुणे ते बेंगळुरू दरम्यान सहा लेनचा नवीन ग्रीन फिल्ड महामार्ग

पुणे : 'पुणे ते बेंगळुरू दरम्यान सहा लेनचा नवीन ग्रीन फिल्ड महामार्ग बांधण्यात येणार आहे. हे अंतर ८४५ किलोमीटर आहे. मात्र, नवीन महामार्गामुळे ते केवळ ६९५ किलोमीटरचे असेल. जवळपास १५० किलोमीटर अंतर वाचणार आहे. या रस्त्यावर वाहने ताशी १२०च्या…
Read More...

राज्य सरकारचा मोठा निर्णय ; दुकानावरील पाट्या मराठीच

मुंबई : राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक अर्थात पाट्या मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम,…
Read More...

राज्यातील 1 हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून त्याचा राज्याच्या पोलीस दलातही शिरकाव झाला आहे. तिसर्‍या लाटेत राज्यातील १ हजार ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर काही IPS सह ३१६ अधिकार्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.…
Read More...

राज्यात उद्यापासून कडक निर्बंध, वाचा काय बंद राहणार

मुंबई : राज्यात ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात उद्यापासून स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद तर शाळा कॉलेजही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने,…
Read More...

मोठी बातमी ! राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार, परीक्षाही ऑनलाईन

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच, सर्व विद्यापीठांनी…
Read More...

‘ओमिक्रॉन’चा वाढता धोका; राज्यात पुन्हा कडक निर्बंध

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या वाढत्या संसंर्गाला रोखण्यासाठी राज्यसरकारने कोरोना निर्बंधांमध्ये पुन्हा वाढ केली आहे. आज (31 डिसेंबर 2021) रात्री 12 वाजल्यापासून हे निर्बंध अंमलात येणार आहे. राज्यसरकारच्या वतीने…
Read More...

विधानसभेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. आज गुरुवारी विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला आहे. विरोधकांकडूनही या कायद्याचे स्वागत करण्यात आले आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात तातडीने कठोर शिक्षा करण्यासाठी हा कायदा तयार…
Read More...

मोठी बातमी : ओबीसी प्रभागातील निवडणुकीला स्थगिती

मुंबई : राज्य सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे.या निर्णयामुळे पुढील निवडणुकांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही,असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या…
Read More...

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरीयंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये आढळला

मुंबई : डोंबिवली येथे दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडला आहे. प्रयोगशाळा तपासणीतून हे सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला…
Read More...